दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध एकादशी शके १९४७ चंद्र नक्षत्र श्रवण नंतर धनिष्ठा योग धृती,चंद्र राशी मकर,भारतीय सौर ११ अश्विन शके १९४७, शुक्रवार,दि ३ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२९, मुंबईचा सूर्यास्त ६.२५, मुंबईचा चंद्रोदय ३.५०, मुंबईचा चंद्रास्त ३.२७ उद्याची राहू काळ १०.५७ ते १२.२७ पाशंकुशा एकादशी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : महत्त्वाच्या कामासाठी जवळचे तसे दूरचे प्रवास संभवतात.
वृषभ : कुटुंबात शुभवार्ता मिळतील.
मिथुन : व्यवसायात आर्थिक मदत मिळू शकते.
कर्क : आरोग्य उत्तम राहील.
सिंह : शक्यतो महत्त्वाची कामे पुढे ढकला.
कन्या : जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे आनंद होईल
तूळ : केलेल्या कामाचे चीज होईल.
वृश्चिक : मालमत्तेसंबंधी कार्य पुढे ढकलावे.
धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मकर : कुटुंबासाठी खरेदी कराल.
कुंभ : नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकते. केलेल्या कामाचे बक्षीस मिळेल.
मीन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५