दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण दशमी १०.३५ पर्यंत नंतर एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग शुभ, चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २४ अश्विन शके १९४७ गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३२, मुंबईचा सूर्यास्त ६.१५, मुंबईचा चंद्रोदय २.५६ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ३.११, राहू काळ १.५१ ते ३.१९, शुभ दिवस-सकाळी- १०.३५ नंतर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : मित्रमंडळींच्या समवेत मजेत वेळ जाईल.
वृषभ : प्रेमात अनुकूलता मिळेल.
मिथुन : नोकरीतील परिस्थिती चांगली राहील.
कर्क : महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता.
सिंह : अपेक्षा पूर्ण होतील.
कन्या : सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतो
तूळ : वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल.
वृश्चिक : मौजमजेसाठी पैसा खर्च कराल.
धनू : कुटुंबातील मुलांच्या प्रगतीपर वार्ता कळतील.
मकर : जोडीदारास सांभाळून घ्यावे.
कुंभ : भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा.
मीन : अचानक धनलाभ याची शक्यता.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५