दैनंदिन राशीभविष्य , शुक्रवार , दिनांक ७ नोव्हेंबर २०२५
November 7, 2025 12:01 AM
Daily Horoscope
पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण द्वितीया, शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी योग परिघ, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १६ मार्गशीर्ष शके १९४७, शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४१, मुंबईचा सूर्यास्त ६.२, मुंबईचा चंद्रोदय ७.३७ पीएम, मुंबईचा चंद्रास्त ८.२८ एएम, राहू काळ १०.५६ ते १२.२२ शुभ दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : एखादी चांगली घटना घडेल.
वृषभ : आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.
मिथुन : हातात घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करू शकाल.
कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकला.
सिंह : व्यवसाय धंद्यात आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते.
कन्या : धार्मिक बाबतीत रस निर्माण होईल.
तूळ : कोणत्याही कामाविषयी इतरांवर अवलंबून राहू नका.