आज मिती कार्तिक कृष्ण तृतीया नंतर चतुर्थी, शके १९४७ . चंद्र नक्षत्र मृगशीर्ष, योग शिव ,चंद्र राशी वृषभ नंतर मिथुन, भारतीय सौर १७, मार्गशीर्ष शके १९४७, शनिवार दिनांक ८ नोव्हेबर २०२५.मुंबईचा सूर्योदय ०६.४१ मुंबईचा सूर्यास्त ०६.०२ , मुंबईचा चंद्रोदय ०८.४२, मुंबईचा चंद्रास्त ०९.३७ एएम , राहू काळ ०९.३२ ते १०.५७.संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय-०८;३५.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : अडचणींवर मात कराल यश मिळेल.
वृषभ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
मिथुन : नोकरी-व्यवसायात एखादी नवीन संधी चालून येईल.
कर्क : व्यवसायात भरभराट होऊ शकते.
सिंह : नवीन गुंतवणुकीचा विचार असेल.
कन्या : सामाजिक अथवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.