दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा, योग गंड चंद्र राशी मकर. भारतीय सौर ४ पौष शके १९४७, मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५१, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय १०.५८, मुंबईचा चंद्रास्त १०.१०, राहू काळ ०३.१२ ते ४.३५. नागपूजन, नागदिवे, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : अलौकिक धाडसामुळे यशप्राप्ती मिळणार आहे.
वृषभ : नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण असणार आहे.
मिथुन : अनावश्यक खर्चाला कात्री लावा.
कर्क : अचानक धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे.
सिंह : प्रयत्न सफल होतील.
कन्या : कामाचे स्वरूप बदलू शकते.
तूळ : अडकलेले पैसे मिळतील.
वृश्चिक : धार्मिकतेमध्ये रस निर्माण होईल.
धनू : मन:स्तापाची शक्यता.
मकर : आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करू नका.
कुंभ : नोकरीबाबतच्या समस्या मिटतील.
मीन : निर्णय चुकण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५