रूपया 'घसरता घसरता घसरे' सकाळी रुपया ९०.५६ रूपये निचांकी पातळीवर

मोहित सोमण: युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातींनंतर रूपयात भलताच दबाव निर्माण झाला. ज्याचा फटका अद्यापही दिसत आहे. युएस FOMC पतधोरण समितीने २५ बेसिस पूर्णांकाने कपात केल्यानंतर व्याजदर ३.५० ते ३.७५% पातळीवर पोहोचवला पण त्यानंतर विशेषतः डॉलर मधील दबाव कमी झाल्याने डॉलर निर्देशांकात सातत्याने वाढ होत असून सोन्यात स्थिरता व चांदीत जबरदस्त तेजी अशी त्रिकोणी परिस्थिती बाजारात निर्माण झाली. त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने आजही डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने डॉलर तुलनेत रूपया आणखी ९०.५६ रूपये पातळीवर घसरला आहे.


दरकपात झाल्याने रूपयातील दबाव आजही वाढला. प्रामुख्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी वाढवल्याने मागणी वाढली आहे व रूपयाचे अवमूल्यन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे आज रूपयाने हा नवा निचांकी पातळी (All time Low) गाठली आहे.


याचे आणखी एक कारण म्हणजे युएस व भारतातील द्विपक्षीय करार (Bilateral Free Trade Agreement FTA) यामधील खात्रीलायक वृत्त अद्याप आले नसल्याने शेअर बाजाराप्रमाणे रूपयातही अस्थिरता कायम राहणार आहे. आधीच्या किंमतीपेक्षा सुरूवातीच्या कलात रूपया तब्बल २४ पैशाने घसरला.


एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांच्या मते, नजीकच्या काळात रुपया कमकुवत राहण्याची शक्यता आहे. स्पॉट यूएसडीआयएनआर जोडीसाठी तात्काळ प्रतिकार ९०.७० वर आहे, तर महत्त्वाचा आधार ८९.७० वरून ९०.१० वर झपाट्याने सरकला आहे.सपोर्ट फ्लोअरमधील हा वरचा बदल पुष्टी करतो की नजीकच्या काळात रुपया आणखी कमकुवत होण्याच्या दिशेने भावना मोठ्या प्रमाणात नकारात्मक होऊ शकतो.' असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा