दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १८ डिसेंबर २०२५

पंचांग




आज मिती मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी शके १९४७.चंद्र नक्षत्र अनुराधा योग धृती .चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर२७ मार्गशीर्ष शके १९४६.गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०२५ मुंबईचा सूर्योदय ०७.०५ , मुंबईचा सूर्यास्त०६.०४ मुंबईचा चंद्रोदय ०६.२५ उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०४.३३ राहू काळ ०१.५७ ते ०३.१९ ,शिवरात्री,अमावास्या प्रारंभ-उत्तर रात्री-०४;५९

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नवीन वस्तू खरेदी करू शकाल.
वृषभ : सामाजिक ठिकाणी गौरव व कौतुक होईल.
मिथुन : कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय होतील.
कर्क : स्वतःच्या बोलण्या वर नियंत्रण आवश्यक आहे.
सिंह : नोकरीत अनुकूल घटना घडतील.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
तूळ : दिलासादायक वातावरण असेल.
वृश्चिक : इतरांवर आपली मते लादू नका.
धनू : नवीन योजना अमलात आणू शकता.
मकर : दिलासादायक घटना घडून लाभाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : मार्गदर्शन मिळेल.
मीन : प्रेमात यश मिळेल.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५