वर्षा उसगांवकर यांनी आपल्या आईबद्दल केला मोठा खुलासा, मी माझ्या आईला घेऊन...

मुंबई : मराठी चित्रपटविश्वात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवला. अगदी कमी वयात आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु करून वर्षा उसगावकर यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटात देखील आपली अभिनयाची छाप पाडली. अगदी उतार वयातही त्यांनी मालिकेत आपले काम सुरु ठेवलेच आहे. मागच्या वर्षीच बिग बॉस सीझन ५ मधेही वर्ष उसगावकर यांनी सहभाग घेतला होता. वर्ष उसगावकर यांचा चाहता वर्गही जास्त आहे. आजही त्यांचे चित्रपट अगदी आवडीने पाहिलेही जातात. वर्षा उसगावकर यांच्या खासगी आयुष्यापेक्षा त्यांचे कामच जास्त चर्चेत राहिले आहे.


आता त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास वर्ष उसगावकर यांचे सासरे म्हणजेच प्रसिद्ध संगीतकार रवी शंकर शर्मा. यांनी वर्षा यांच्यासोबतच त्यांच्या मुलालाही संपत्तीतून बाहेरचा रस्ता दाखवला बेखल केले.आणि आपली संपूर्ण संपत्ती आपल्या मुलींच्या नावावर केली.


वर्षा उसगांवकर यांचा मातोश्रीच्या शेजारी बंगला आहे. त्यामुळे'बाळासाहेब ठाकरे वर्षा उसगांवकर यांचे शेजारी होते. नुकताच एका वर्षा उसगांकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक किस्सा सांगत आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.


वर्षा उसगांवकर या म्हणाल्या की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे घर शेजारी होते. त्यामुळे मला छान २४ तास पोलिस संरक्षण असायचे. मला कधीही कलानगरमध्ये जानाता भीती वाटली नाही. रात्रीचे कितीही वाजूदेत पोलिस संरक्षण कायम. मला ते घरीबोलावून गोष्टी सांगायचे. कितीतरी जोक्स सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप जास्त खेळकर होता. मला नेहमी म्हणायचे की, काय गं… गोव्याची मुलगी कसं काय गोव्याहून इथं आलीस.

गोव्याची मुलगी दामूकडे राहतेस.. असे ते कायम बोलायचे. एकदा माझी आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला खूप जोक्स वगैरे सांगितले.. ते बोलायचे की, मी बियर पितो.. दुपारी पण ही कॅलरीशिवाय बिअर आहे. मी त्यावेळी म्हटले बापरे हे बियर पितात आणि असे सांगतात पण… म्हणजे असा गमतीशीर त्यांचा स्वभाव होता. मग ते मिथूनला फोन लावणार याला फोन लावणार.. मग त्यांच्याशी आमचे बोलणे करून देणार, असा त्यांचा स्वभाव होता खूप जास्त छान.. त्यांचे मार्मिक बोलणे मला कायम आवडायचे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’