निवृत्ती नियोजनामध्ये सुरक्षितता व वाढीचे संतुलन राखले पाहिजे : शीतल देशपांडे

शीतल देशपांडे, सन पॅसिफिकच्या सहयोगी सल्लागार; मुंबई : निवृत्तीचे नियोजन हा जीवनातील आर्थिक सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहे. या नियोजनामुळे निवृत्तीनंतरच्या जीवनामध्ये आर्थिक सुरक्षितता, स्थिरता आणि समाधानाची खात्री मिळते. कामामधून निवृत्त झाल्यानंतर तुमचे नियमित उत्पन्न बंद होते, पण खर्च सुरू राहतात, ज्यामध्ये वैद्यकीय गरजांमुळे अधिक भर होते. योग्य नियोजन केले नाही तर जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी, जीवनावश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. निवृत्तीचे नियोजन काळासह या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेला पुरेसा निधी जमा होण्यास मदत करते, ज्यासह तुम्ही निवृत्तीनंतरचे जीवन कोणत्याही अर्थिक अडचणीशिवाय आरामात व स्वावलंबीपणे जगू शकाल. निवृत्तीसाठी गुंतवणूक करताना गुंतवणूक किमान आर्थिक विकास आणि महागाई यानुसार वाढली पाहिजे. किमान परताव्याचे लक्ष्य ठरवताना आर्थिक विकास दर आणि 'महागाई दर यांचा विचार केला पाहिजे. तुमची गुंतवणूक महागाईपेक्षा संथगतीने वाढत असेल तर जीवनाश्यक गरजांची पूर्तता करण्यामध्ये आणि निवृत्तीची उद्दिष्टे गाठण्यामध्ये अडथळे येऊ शकतात.

Comments
Add Comment

कच्च्या तेलाचा फटका! शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स 1,124 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 8.77 लाख कोटी बुडाले

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली मोठी वाढ, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि परदेशी

NPS Preference Index 2026 : निवृत्तीसाठी किती कोटी हवेत? भारतीयांचा अंदाज किती कमी?

मुंबई: भारतातील प्रमुख पेन्शन फंड व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या HDFC पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडने 'एनपीएस

Central Employees DA Hike: याच आठवड्यात घोषणा? किती वाढणार DA?

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींसोबतच महागाई भत्ता (DA) आणि महागाई

Gold Price Today : काय सांगताय? इतकं स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेट सोन्याचा दर 2510 रुपयांनी कमी, जाणून घ्या आजचे दर

सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवट्या काही दिवसांत सोनं

सणासुदीपूर्वी मोठा झटका! AC-टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार? दरवाढीची शक्यता

नवी दिल्ली: यंदा ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. या सणासुदीच्या

E Commerce News : ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओमार्ट अडचणीत! नोंदणी नसलेल्या कृषी रसायनाच्या विक्रीप्रकरणी ₹25 लाखांचा दंड

मुंबई : ऑनलाइन खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA)