Top Stocks to buy: मालामाल होण्यासाठी मोतीलाल ओसवालकडून 'या' ३ शेअर खरेदीचा गुंतवणूकदारांना सल्ला

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ३ शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊयात कुठले शेअर खरेदी गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणार -


१) TCS: टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३२४० रूपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे. तसेच त्यांनी या शेअरमध्ये ३६% अपसाईड वाढीसह ४४०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे.


२) HCL Technologies: कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १६६८ रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित केली आहे.ब्रोकरेजने ३२% अपसाईड वाढीसह १६६८ रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.


३) Grasim Industries: ग्रासीम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी २८०७ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. तर ब्रोकरेजने २८% अपसाईड वाढीसह लक्ष्य किंमत (Target Price TP) ३६०० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''