आज मिती पौष अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा नंतर उत्तराषाढा योग हर्षण. चंद्र राशी धनु भारतीय सौर २८ पौष शके १९४७. रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा सूर्यास्त ०६.२२ मुंबईचा चंद्रास्त ०५.५९ , राहू काळ ०४.५९ ते ०६.२२ अमावास्या वर्ज,दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती-रात्री-१२;१२
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : व्यवसायिक फायदे होणार आहेत.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात जिद्दीने वाटचाल करणार आहात.