आज मिती माघ कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग वृद्धी.चंद्र राशी तूळ.भारतीय सौर १९ माघ शके १९४७.सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा सूर्यास्त ०६.३५, मुंबईचा चंद्रोदय ०१.१५ उद्याची , मुंबईचा चंद्रास्त ११.४३ , राहू काळ ०८.३५ ते १०.०१.कालाष्टमी,विशाखा वर्ज
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : गृहसौख्य चांगले राहील आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : जीवनसाथीची साथ मिळेल, नाते संबंधात माधुर्य राहील.
मिथुन : घरातील सदस्यांशी समन्वय तसेच सुसंवाद राहील.
कर्क : खरेदी करू शकाल.
सिंह : नवीन गुंतवणूक करता येईल.
कन्या : जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.
तूळ : धार्मिक अथवा सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
वृश्चिक : कुटुंबातील मुलामुलींच्या समस्या समजावून घ्या.
धनू : थोडे संयमाने वागणे गरजेचे ठरेल, आरोग्याची काळजी घ्या.