माहिमजवळ रेल्वे मार्गावर घडली धक्कादायक घटना

मुंबई : माहिमजवळ रेल्वे मार्गावर धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने धावत्या लोकलमधून उडी मारली. लोकलमधून उडी मारणारी व्यक्ती शेजारच्या मार्गावरून वेगाने जात असलेल्या ट्रेन खाली आली. या अपघातात लोकलमधून उडी मारणाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस नियमानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे समजते.


लोकलमधून उडी मारणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. प्रवाशाने लोकलमधून उडी मारण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.


मुंबई उपनगरीय रेल्वेवर दररोज सरासरी सहा जण अपघात किंवा आत्महत्येमुळे आपला जीव गमावत आहेत. जीआरपीच्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेवर २२८७ प्रवाशांनी अपघात किंवा आत्महत्येमुळे आपला जीव गमावला आहे.




Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने