आज मिती माघ कृष्ण चतुर्दशी १७.३३ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग वरियान चंद्र राशी मकर.भारतीय सौर २६ माघ शके १९४७. सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०६, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८, मुंबईचा चंद्रोदय ०६.५६ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०५.४१ , राहू काळ ०८.३३ ते ०९.५९. सोमवती अमावास्या-प्रारंभ-सायंकाळी-०५;३५,चथुर्दशी वर्ज
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगावी.
वृषभ : आर्थिक स्थिती भक्कम राहील.
मिथुन : बौद्धिक क्षमता वाढेल.
कर्क : स्वभावात बदल घडण्याची शक्यता.
सिंह : आपले कर्तुत्व सिद्ध करू शकाल.
कन्या : कोणतेही निर्णय घेताना शांतपणे विचार करून निर्णय घ्या.
तूळ : आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : जुन्या ओळखी नव्याने प्रस्थापित होतील.
धनु : धंदा व्यवसाय नोकरीत कामाला प्राधान्य देणे हितकारक ठरेल.
मकर : गुरुजन व कुटुंबाकडून मार्गदर्शन व सहाय्य मिळेल.