भाजपा आमदाराची धडक कारवाई! पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्ती

- मुंबईच्या चारकोपमध्ये पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्ती


मुंबई : भाजपा आमदाराकडून चारकोप परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चारकोप विधानसभेचे भाजप आमदार योगेश सागर यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये पान शॉप च्या नावाखाली चाललेल्या अमली पदार्थाच्या विक्रीचा गैरप्रकार पोलिसांसमोर आणला आहे. पान टपरीवर धाड टाकून त्यांनी त्या दुकानातील साहित्य जप्त केले.


गेल्या अनेक दिवसांपासून कांदिवली महावीर नगर सहा या परिसरात टपरीवर पान, सिगारेटच्या नावाखाली अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ विकले जात आहेत अशी माहिती आमदार योगेश यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन टपरीवर धाड टाकली.





यावेळी आमदार योगेश सागर यांच्यासोबत नगरसेवक बाळा तावडे, स्थानिक नगरसेविका लीना देहेरकर, हिमांशू पारेख माजी नगरसेविका प्रतिभा गिरकर तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी एकाच वेळी महावीर नगर परिसरातील अनेक पान टपरीवर धाड मारली.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव