दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १९ फाल्गुन शके १९४७-४८. मंगळवार दिनांक १० मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५१ मुंबईचा चंद्रोदय ००.५२ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.४६ मुंबईचा चंद्रास्त ११.०१ एएम राहू काळ ०३.४७ ते ०५.१७ .भद्रा वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आजचे आपले कामाचे नियोजन चांगले असणार आहे.


 
 

 वृषभ : मनात आनंदी विचार असणार आहे.


 
 

 मिथुन : मनात सकारात्मक विचार ठेवा.


 
 

 कर्क : आर्थिक आवक मनासारखी रहाणार आहे.


 
 

 सिंह : विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल.


 
 

 कन्या : महत्वाचे काम सायंकाळनंतर हाती घ्या.


 
 

तूळ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.

 

 

वृश्चिक : महत्त्वाचे काम सहजपणे पूर्ण होईल.


 
 

धनु : नोकरीत अस्थिरतेचे वातावरण जाणवु शकते.


 
 

 मकर : चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल असेल.


 
 

 कुंभ : भाग्याची उत्तम साथ राहील.


 
 

 मीन : दगदग वाढविणारी कामे करू नका.


 
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५