यामाहाकडून महाराष्‍ट्रात R15, FZ-S Fi Hybrid RayZR आणि Fascino वर गुढीपाडवा विशेष ऑफर्स सादर

मुंबई : गुढीपाडव्‍याच्‍या शुभ प्रसंगी इंडिया यामाहा मोटरला महाराष्‍ट्रातील ग्राहकांसाठी आपल्‍या लोकप्रिय स्‍कूटर व मोटरसायकल लाइनअपवर अनेक विशेष उत्‍सवी ऑफर्सची घोषणा करताना आनंद होत आहे, ज्‍यामुळे त्‍यांना सहजपणे त्‍यांची आवडती यामाहा खरेदी करता येईल आणि स्‍टाइल, कार्यक्षमता व नाविन्‍यतेसह नववर्षाची सुरूवात करता येईल.


महाराष्‍ट्रात यामाहा मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सवर गुढीपाडवा विशेष ऑफर्स:


• यामाहा R15 सिरीजवर सूट ऑफर: ७०व्‍या अॅनिव्‍हर्सरी स्‍पेशल प्राइससह गुढीपाडवा सण साजरा करा, जेथे ऑन-रोड किमतीवर Rs. 6,000 रूपयांची बचत आहे, ज्‍यामुळे ही आयकॉनिक सुपरस्‍पोर्ट खरेदी करण्‍यासाठी अधिक परवडणारी आहे.
• यामाहा RayZR 125 Fi Hybrid वर स्‍पेशल ऑफर: ७०व्‍या अॅनिव्‍हर्सरी स्‍पेशल प्राइससह नववर्षाची सुरूवात करा, जेथे जवळपास Rs. 7000 रूपयांची बचत आहे. या स्‍कूटरमध्‍ये स्‍पोर्टी डिझाइनसह सर्वोत्तम मूल्‍याचे संयोजन आहे.
• यामाहा Fascino 125 Fi Hybrid वर गुढीपाडवा ऑफर: डाऊन पेमेंट (सुरूवातीचा भरणा) फक्‍त Rs. 4,999* रूपयांसह सुरू होण्‍यासह आकर्षक उत्‍सवी फायद्यांचा आनंद घ्‍या, ज्‍यामुळे यामाहाची स्‍टायलिश व इंधन-कार्यक्षम स्‍कूटर यंदा सणासुदीच्‍या काळात अधिक परवडणारी झाली आहे.
• यामाहा FZ-S Fi Hybrid कमी ईएमआय योजना: डाऊन पेमेंट Rs. 7,999* रूपयांसह सुरू होण्‍यासह यामाहाची प्रगत हायब्रिड मोटरसायकल खरेदी करा, जी परफॉर्मन्‍स, कार्यक्षमता आणि उत्‍सवी किफायतशीरपणा देते.


या विशेष गुढीपाडवा उत्‍सवी ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध आहेत, ज्‍यामुळे महाराष्‍ट्रातील ग्राहकांना यामाहाच्‍या तंत्रज्ञान-संचालित, स्‍टायलिश व कार्यक्षमता-केंद्रित दुचाकी खरेदी करत नववर्ष साजरीकरण करण्‍याची परिपूर्ण संधी आहे.


यामाहाच्या विविध उत्पादन पोर्टफोलिओमध्ये प्रीमियम मोटरसायकलींचा समावेश आहे जसे की YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc), Yamaha XSR155 (155cc) आणि FZ series, ज्यामध्ये FZ-S Fi Hybrid (149cc), FZ-S Fi (149cc), आणि FZ-X (149cc) यांचा समावेश आहे. याशिवाय, यामाहा विविध स्कूटर्सची श्रेणी देखील ऑफर करते, ज्यामध्ये Aerox 155 version S (155cc), Aerox 155 (155cc), Fascino S 125 Fi Hybrid (125cc), Fascino 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc), आणि RayZR Street Rally 125 Fi Hybrid (125cc) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर

GST Revenue Surge : ऑगस्टमध्ये जीएसटी महसूल 14.8 टक्क्यांनी वाढून सुमारे दोन लाख कोटींवर पोहोचला

नवी दिल्ली : देशाचे जीएसटी महसूल संकलन ऑगस्टमध्ये वार्षिक आधारावर 14.8 टक्क्यांनी वाढून सुमारे 2 लाख कोटी रुपये

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Audi India : ऑडी इंडियाकडून ‘ऑल-न्यू ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात; ग्राहक १,००,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ही एसयूव्ही बुक करू शकतात

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. ही

LPG Price Hike : सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरुवातच महागाईच्या झटक्याने झाली आहे. दूध आणि साखरेच्या दरानंतर आता व्यावसायिक LPG

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य