दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २२ मार्च २०२६

पंचांग



आज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी योग वैधृती . चंद्र राशी मेष, भारतीय सौर चैत्र शके १९४७-४८. रविवार दिनांक २२ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४१ मुंबईचा चंद्रोदय ०८.४६ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.४९ मुंबईचा चंद्रास्त १०.१८ पीएम ,राहू काळ ०५.१८ ते ०६.४९ विनायक चतुर्थी,वैधृती वर्ज



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : काही महत्त्वाचे निर्णय होतील.


 
 

 वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


 
 

 मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधान कारक राहील.


 
 

 कर्क : स्थावर मालमत्तेचे व्यवहार मनाप्रमाणे होतील.


 
 

 सिंह : प्रयत्नांमध्ये यश मिळेल.


 
 

 कन्या : अपेक्षांना लगाम ठेवावा लागेल.


 
 

तूळ : आजच्या दिवसात प्रगती अथवा उन्नती होईल.


 

 

वृश्चिक : समाजातील मान्यवरांच्या ओळखी वाढतील.


 
 

धनु : स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.


 
 

 मकर : बोलण्या वरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता.


 
 

 कुंभ : सामाजिक आणि धार्मिक कार्यातील सहभागाने प्रतिष्ठा वाढेल.


 
 

 मीन : हातात घेतलेली दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पडतील.


 
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५