Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी विजेता होणार मालामाल; फॉर्च्युनर कारसह मिळणार लाखोंची बक्षिसे

कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार २२ मार्च रोजी पुण्यातील वाघोली येथे रंगणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ कोण ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


आज मॅट आणि माती अशा दोन गटांत हे अंतिम सामने पार पडणार आहेत. मॅट गटात हर्षवर्धन सदगीर आणि जय पाटील यांच्यात जोरदार लढत अपेक्षित आहे. तर माती गटात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने येणार आहेत.


विशेष म्हणजे, सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघेही यापूर्वी ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकलेले आहेत. त्यामुळे यंदा त्यांच्यापैकी कोणी जिंकल्यास ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळणार आहे.



विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव :


यंदाच्या विजेत्या मल्लासाठी मोठी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. विजेत्याला मानाची गदा देण्यात येणार असून, याशिवाय आलिशान टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कार आणि ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात प्रचंड चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


या भव्य समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा प्रदान केली जाणार आहे.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर