आज मिती चैत्र शुद्ध षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र रोहिणी योग वैधृती, चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ३ चैत्र शके १९४७-४८. मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.३९ मुंबईचा चंद्रोदय १०.३१ एएम, मुंबईचा सूर्यास्त ०६.५० मुंबईचा चंद्रास्त ००.२९ उद्याची ,राहू काळ ०३.४७ ते ०५.१९ ,चांगला दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : आत्मविश्वास वाढेल कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल
वृषभ : सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल
मिथुन : हाती घेतलेली कामे मनाप्रमाणे पार पडतील
कर्क : आर्थिक नियोजन काटेकोरपणे करण्याची गरज
सिंह : नोकरी व्यवसायातील प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल
कन्या : व्यवसायिक परिस्थिती अनुकूल राहील
तूळ : कौटुंबिक आघाडीवर अनुकूलता राहील
वृश्चिक : आपल्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे
धनु : एकाच वेळेस अनेक कामे टाळा
मकर : नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल