आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी ०७.११ नंतर त्रयोदशीशके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग शूल. चंद्र राशी सिंह भारतीय सौर ९ चैत्र शके १९४७-४८. सोमवार दिनांक ३० मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३४ मुंबईचा चंद्रोदय ०४.३६ पीएम ,मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ मुंबईचा चंद्रास्त ०५.१५ उद्याची,राहू काळ ०८.०६ ते ०९.३९ ,सोमंप्रदोष,उत्तम दिवस .
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील
वृषभ : राजकीय क्षेत्रात पद, अधिकार, सन्मान व प्रसिद्धी मिळू शकते
मिथुन : काहींना प्रवास घडेल प्रवासात सतर्क राहावे लागेल
कर्क : नव्या विचारांना चालना मिळेल
सिंह : आर्थिक परिस्थिती चांगली राहील खर्चावर नियंत्रण ठेवा
कन्या : प्रत्येक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे
तूळ : कार्यक्षेत्रात मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे
वृश्चिक : रोजच्या कामकाजामध्ये संथपणा येऊ शकतो
धनु : परिश्रमाचे मूल्य मिळेल
मकर : आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक राहणे जरुरीचे आहे
कुंभ : विचारपूर्वक पावले टाकल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील