आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके १९४८ . सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय ०७.०८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०६.३० राहू काळ ०२.१४ ते ०३.४७ . १५ पर्यन्त चांगला
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : व्यवसाय धंद्यामध्ये काही चांगले सौदे हाती येतील
वृषभ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता
मिथुन : लहान मोठ्या प्रवासाची शक्यता
कर्क : आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा
सिंह : चालू नोकरीमध्ये भाग्योदय होईल
कन्या : कुटुंबातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी
तूळ : कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरतील
वृश्चिक : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे