Crime News : कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल म्हणून प्रियकराने केलं असं काही...

मुंबई : एका मुलीवर प्रेम होते पण लग्न दुसरीशी केलं. घराची प्रतिष्ठा जाईल म्हणून प्रेयसीलाच संपवलं. एका तरुणीची विष देऊन हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.



नेमकं घडलं काय ?


हुक्केरी तालुक्यातील नाडीगुडी परिसरात हे दोघे राहत असून कृष्ण सहदेव पाटील आणि सत्यव्वा संतोष हेलवारा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्न झालं तरीही कृष्ण आणि सत्यव्वा यांच्यात प्रेमप्रकरण सुरु होते. अचानक १७ फेब्रुवारीला दोघे घरातून गायब झाले आणि बेलवाडी येथे पोचले.



दोन्ही कुटुंबांनी पोलीस ठाण्यात गायब झाल्याची तक्रार दाखल केली. आणि पोलिसांना सत्यव्वाचा मृतदेह अर्धा जळलेल्या अवस्थेत सापडला. सत्यव्वा ला महाराष्ट्रात बोलावूं तिला विष पाजून २१ मार्चच्या रात्री तिची हत्या करण्यात आली. आणि त्याच रात्री तिचा मृतदेह स्मशानभूमीत जाळण्यात आला.



या प्रकरणी पोलिसांनी तपास करत संशयितांना अटक केली असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


Comments
Add Comment

Andhra Pradesh Temple : नवरात्रीत देवीची अनोखी सजावट! तब्बल 4.42 कोटींच्या नोटांनी मंदिर सजवलं; पाहून व्हाल थक्क!

आंध्र प्रदेशातील अमलापूरम येथील श्री वासवी कन्यका परमेश्वरी अम्मावरू मंदिर सध्या आपल्या अनोख्या सजावटीमुळे

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

Yashasvi Jaiswal ODI Snub : यशस्वी जयस्वालला वनडे संघातून डावललं! आर. अश्विन संतापला; निवडकर्त्यांना सुनावलं, म्हणाला ‘हा अन्याय!’

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी न मिळाल्याने

White House : अवघ्या पाच दिवसांत केटी झकारिया यांची व्हाइट हाऊसमधून एक्झिट; बार परीक्षा वादामुळे पद गमावले!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून

Wasim Jaffer : टीम इंडियाला मिळणार नवा मुख्य निवडकर्ता? 31 कसोटी खेळलेल्या दिग्गजाचे नाव चर्चेत; BCCI च्या निर्णयाकडे लक्ष!

Wasim Jaffer : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. भारताकडून 31 कसोटी