Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मत्स्य व्यवसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवा

मुंबई : श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या, डिझेल परतावा व जेट्टी कामांतील अडचणी सोडवण्यासाठी विभागाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.





श्रीवर्धन तालुक्यातील मत्स्य व्यावसायिकांच्या समस्यांबाबत मंत्री राणे यांच्या अध्यक्ष खाली मंत्रालयात बैठक झाली या बैठकीस खासदार सुनील तटकरे यांच्यासह मत्स्य लव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह वसंबंधित अधिकारी उपस्थित होते.


मंत्री राणे म्हणाले, छोट्या बोटींद्वारे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमाऱ्यांच्या डिझेल कोट्याबत आणि ३० मे पर्यंत या बोटींद्वारे द्वारे मासेमारी करण्याबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल. ड्रोनद्वारे करण्यात येत असलेल्या कारावाही बाबत कॅटेगिरी ठरविण्याबाबत ही विचार केला जाईल, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी