High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे


मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान २४ वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. मोठी भरती म्हणजे समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीही नमूद करण्यात आली आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा १६ जुलै २०२६ रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिना-या नजीक जाणे टाळावे, तसेच या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना पुन्हा एकदा करण्यात येत आहे.



जून २०२६


१. रविवार, दि. १४.०६.२०२६ सकाळी – ११.२४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५


२. सोमवार, दि. १५.०६.२०२६ दुपारी – १२.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८०


३. मंगळवार, दि. १६.०६.२०२६ दुपारी – ०१.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८७


४. बुधवार, दि. १७.०६.२०२६ दुपारी – ०१.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८६


५. गुरुवार, दि. १८.०६.२०२६ दुपारी – ०२.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७९


६. शुक्रवार, दि. १९.०६.२०२६ दुपारी – ०३.३२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६४



जुलै २०२६


१. सोमवार, दि. १३.०७.२०२६ सकाळी – ११.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५३


२. मंगळवार, दि. १४.०७.२०२६ दुपारी – १२.०४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३


३. बुधवार, दि. १५.०७.२०२६ दुपारी – १२.५१ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८५


४. गुरुवार, दि. १६.०७.२०२६ दुपारी – ०१.३६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८९


५. शुक्रवार, दि. १७.०७.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३


६. शनिवार, दि. १८.०७.२०२६ दुपारी – ०३.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६६



ऑगस्ट २०२६


१. बुधवार, दि. १२.०८.२०२६ सकाळी – ११.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६८


२. गुरुवार, दि. १३.०८.२०२६ दुपारी – १२.२८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८१


३. शुक्रवार, दि. १४.०८.२०२६ दुपारी – ०१.०७ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३


४. शनिवार, दि. १५.०८.२०२६ दुपारी – ०१.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३


५. रविवार, दि. १६.०८.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५०



सप्टेंबर २०२६


१. गुरुवार, दि. १०.०९.२०२६ सकाळी – ११.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७


२. शुक्रवार, दि. ११.०९.२०२६ दुपारी – १२.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५


३. शनिवार, दि. १२.०९.२०२६ दुपारी – १२.३४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६१


४. रविवार, दि. १३.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.०२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१


५. सोमवार, दि. २८.०९.२०२६ मध्यरात्री – ००.३८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१


६. मंगळवार, दि. २९.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९


७. बुधवार, दि. ३०.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.५३ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५६

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने