Manhole Death : अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतरही मॅनहोल्समध्ये पडून अनेकांचा मृत्यू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील कुर्ला खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅनहोल्समधील दुघर्टनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऑगस्ट २०१७मध्ये मुसळधार पावसात प्रभादेवी येथे रस्त्यावर पाणी साचल्यानंतर प्रसिद्ध डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर सन २०१८पासून मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी तेव्हापासून आजपासून अनेक घटना घडून निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. डॉ.अमरापूरकर यांचा बळी मॅनहोलमध्ये पडून गेल्यानंतर तत्कालिन समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी मॅहोल्समध्ये जाळ्या बसवण्याची मागणी केली होती. रईस शेख यांच्या सूचनेची दखल तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतली. मॅनहोल्समध्ये मनुष्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाळ्या बसवण्यचा निर्णय घेतला.




  1. एप्रिल २०१४ मध्ये मालाड येथे रघु सोळंकी आणि जावेद शेख (कामगार) यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू

  2. २०१८ मध्ये मालाड येथे मॅनहोलमध्ये पडून अर्जुन (१८) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

  3. मार्च २०२४ मध्ये मालाड येथेच मॅनहोलमध्ये पडून सुरज केवत, विकास केवत आणि रामलगन केवत यांचा दुर्दैवी मृत्यू

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी