Central Railway : दक्षिण-पूर्व घाट विभागातील तिसरी लाईन पूर्ववत होईपर्यंत मध्य रेल्वेच्या काही रेल्वे सेवांचे रद्दीकरण / शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन / मार्गातील बदल

मुंबई ( प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या पथकाने कर्जत आणि लोणावळा दरम्यानचे दक्षिण-पूर्व डाऊन मार्ग आणि मध्य मार्ग यशस्वीरित्या पूर्ववत केले असून, अनेक गाड्यांची सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. तिसरी मार्गिका पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरू आहे. तिसरी मार्गिका पूर्ववत होईपर्यंत, मध्य रेल्वेने काही काळासाठी खालील उपनगरीय रेल्वे सेवांचे रद्दीकरण / शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन/ मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. (Central Railway)


रद्द करण्यात आलेल्या गाड्या:
खालील 'डाऊन' दिशेच्या गाड्या रद्द केल्या जातील
गाडी क्रमांक 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६ ते २४.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 11041 दादर - साईनगर शिर्डी एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६, दिनांक २१.०७.२०२६, दिनांक २२.०७.२०२६ आणि दिनांक २३.०७.२०२६ रोजी
गाडी क्रमांक 11027 दादर - सातारा एक्सप्रेस: दिनांक १९.०७.२०२६, दिनांक २०.०७.२०२६ आणि दिनांक २४.०७.२०२६ रोजी
गाडी क्रमांक 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हैदराबाद एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 22943 दौंड - इंदूर एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 20496 हडपसर - जोधपूर एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 17411 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६ रोजी (Railway News)



खालील अप गाड्या रद्द राहतील:
गाडी क्रमांक 22158 चेन्नई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 11042 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस: दिनांक १९.०७.२०२६, दिनांक २२.०७.२०२६, दिनांक २३.०७.२०२६ आणि दिनांक २४.०७.२०२६ रोजी
गाडी क्रमांक 11028 सातारा - दादर एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६, दिनांक २०.०७.२०२६, दिनांक २१.०७.२०२६ आणि दिनांक २५.०७.२०२६ रोजी
गाडी क्रमांक 22731 हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 22944 इंदूर - दौंड एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 20495 जोधपूर - हडपसर एक्सप्रेस: दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ पर्यंत.



मार्ग बदल



दौंड - मनमाड - इगतपुरी -कल्याण (Kalyan) मार्गे गाड्या वळवण्यात आल्या
गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक १७.०७.२०२६ ते दिनांक २२.०७.२०२६ पर्यंत
गाडी क्रमांक 22102 मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक १७.०७.२०२६
आणि
गाडी क्रमांक 11018 कराईकल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक २०.०७.२०२६ रोजीची.


गाड्या दौंड- मनमाड - जळगाव- पालधी- सुरत (Surat) मार्गे वळवण्यात आलेल्या
गाडी क्रमांक 20919 चेन्नई - एकतानगर एक्सप्रेस दिनांक १७.०७.२०२६
गाडी क्रमांक 09420 तिरुचिरापल्ली- अहमदाबाद एक्सप्रेस दिनांक १९.०७.२०२६
गाडी क्रमांक 20992 दौंड- अजमेर एक्सप्रेस दिनांक १७.०७.२०२६
गाडी क्रमांक 22193 दौंड- ग्वाल्हेर एक्सप्रेस दिनांक १९.०७.२०२६
गाडी क्रमांक 22718 सिकंदराबाद - राजकोट एक्सप्रेस दिनांक १८.०७.२०२६, दिनांक २०.०७.२०२६
आणि दिनांक २१.०७.२०२६.
गाडी क्रमांक 20967 सिकंदराबाद- पोरबंदर एक्सप्रेस दिनांक २२.०७.२०२६ रोजीची.
गाडी क्रमांक 16614 कोईम्बतूर - राजकोट एक्सप्रेस दिनांक १७.०७.२०२६


दौंड कॉर्ड लाईन - मनमाड- भुसावळ मार्गे वळवण्यात आलेली गाडी
गाडी क्रमांक 20821 पुणे- सांतरागाछी एक्सप्रेस (दिनांक २०.०७.२०२६ रोजीची)


मनमाड-दौंड कॉर्ड लाईन मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20822 सांतरागाछी - पुणे एक्सप्रेस (दिनांक १८.०७.२०२६ रोजीची)


कल्याण -मनमाड- दौंड- सोलापूर मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 11017 लोकमान्य टिळक टर्मिनस- कराईकल एक्सप्रेस (दिनांक १८.०७.२०२६ रोजीची)
गाडी क्रमांक 22101 लोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराई एक्सप्रेस (दिनांक २२.०७.२०२६ रोजीची)
गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्सप्रेस (दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ दरम्यान)


सुरत - पालधी - मनमाड - दौंड - सोलापूर मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 20920 एकता नगर - चेन्नई एक्सप्रेस (दिनांक २२.०७.२०२६ रोजीची)
गाडी क्रमांक 09419 अहमदाबाद- तिरुचिरापल्ली एक्सप्रेस (दिनांक १६.०७.२०२६ रोजीची)
गाडी क्रमांक 22717 राजकोट- सिकंदराबाद एक्सप्रेस (दिनांक २०.०७.२०२६, दिनांक २२.०७.२०२६ आणि दिनांक २३.०७.२०२६ रोजीच्या)
गाडी क्रमांक 20968 पोरबंदर - सिकंदराबाद एक्सप्रेस (दिनांक २१.०७.२०२६ रोजीची)
गाडी क्रमांक 16613 राजकोट- कोइम्बतूर एक्सप्रेस (दिनांक १९.०७.२०२६ रोजीची)


सुरत - पालधी - मनमाड मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 22194 ग्वाल्हेर- दौंड एक्सप्रेस (दिनांक १८.०७.२०२६ रोजीची)
गाडी क्रमांक 20991 अजमेर - दौंड एक्सप्रेस (दिनांक २३.०७.२०२६ रोजीची)


शॉर्ट टर्मिनेशन केल्या जाणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11140 होसपेट- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक १७.०७.२०२६ ते दिनांक २३.०७.२०२६ दरम्यान) - पुणे येथे प्रवास समाप्त होईल:
11030 कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसची सेवा खडकी स्थानकावरच दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ या कालावधीत शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.


शॉर्ट ओरिजिनेट केल्या जाणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर एक्सप्रेसची सेवा दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ या कालावधीत पुणे स्थानकावरून सुरू केली जाईल.
गाडी क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- होसपेट एक्सप्रेसची सेवा दिनांक १८.०७.२०२६ ते दिनांक २४.०७.२०२६ या कालावधीत खडकी स्थानकावरून सुरू केली जाईल.


लोणावळा- कर्जत मार्गावरील मातीचा ढिगारा हटवून सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेची टीम आव्हानात्मक परिस्थितीत आणि कठीण भौगोलिक क्षेत्रात अहोरात्र काम करत आहे.


गाड्यांच्या धावण्याबाबतच्या माहितीसाठी, प्रवासी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात किंवा NTES ॲप तपासू शकतात. प्रवाशांच्या माहितीसाठी सोशल मीडियावरही वेळोवेळी अद्यतने दिली जात आहेत.


नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या व्यत्ययाच्या काळात प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.