Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३ तासांसाठी मुंबईसह राज्यातील ११ जिल्ह्यांना यलो (Yellow) वॉर्निंग (Warning) देण्यात आली आहे.



हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या (Light Rain) सरी पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



यलो अलर्ट (Yellow Alert)असलेले जिल्हे :



  • मुंबई (Mumbai)

  • सिंधुदुर्ग (Sindhudurg)

  • धुळे (Dhule)

  • जळगाव (Jalgaon)

  • नंदुरबार (Nandurbar)

  • नाशिक (Nashik)

  • पुणे (Pune)

  • नांदेड (Nanded)

  • अहिल्यानगर (Ahilyanagar)

  • छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)

  • लातूर (Latur)


हवामान विभागाने नागरिकांना पावसादरम्यान सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील हवामान अपडेट्ससाठी (Weather Updates) नागरिकांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने