Smart Fashion Hacks : महागडे कपडे न घेता स्टायलिश दिसायचंय? फॉलो करा 'या' स्मार्ट फॅशन हॅक्स

तुम्ही देखील स्टायलिश दिसण्यासाठी नेहमी महागडे कपडे खरेदी करता का? खरंतर नेहमीच महागडे खरेदी करण्याची गरज नसते. योग्य फिटिंगचे कपडे, न्यूट्रल रंगांची निवड, मिनिमल अॅक्सेसरीज, स्वच्छ फुटवेअर आणि व्यवस्थित लेयरिंग यामुळे तुमचा लूक सहज आकर्षक दिसू शकतो. याशिवाय कपडे नीट इस्त्री करून परिधान करणे, योग्य हँडबॅगची निवड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाने वावरणे, या छोट्या-छोट्या फॅशन ट्रिक्स तुमच्या साध्या आउटफिटलाही प्रीमियम आणि स्टायलिश लूक देऊ शकतात. (Fashion Hacks)

योग्य फिटचे कपडे निवडा




महागडे कपडे नसले तरी योग्य फिटिंगचे आउटफिट तुमचा संपूर्ण लूक आकर्षक बनवते. ( Smart Fashion Hacks )

 

न्यूट्रल रंगांना प्राधान्य द्या


पांढरा, काळा, बेज, ग्रे आणि नेव्ही ब्लू यांसारखे रंग नेहमीच क्लासी दिसतात आणि सहज मॅच होतात.

 

कमी पण दर्जेदार अॅक्सेसरीज वापरा ( Smart Shopping Tips)


घड्याळ, साधी चेन, स्टड्स किंवा हूप इअररिंग्ससारखी मिनिमल अॅक्सेसरीज लूकला एलिगंट टच देतात.

 

फुटवेअर स्वच्छ ठेवा


कपड्यांसोबत स्वच्छ स्नीकर्स, सँडल किंवा हिल्स असतील तर संपूर्ण लूक अधिक उठून दिसतो. ( Style on a Budget)

 

लेयरिंगचा स्मार्ट वापर करा


डेनिम जॅकेट, ब्लेझर किंवा श्रगमुळे साध्या आउटफिटलाही स्टायलिश लूक मिळतो.

 

 कपड्यांची नीट काळजी घ्या (Viral Fashion Tips)


सुरकुतलेले किंवा फिकट कपडे टाळा. इस्त्री केलेले आणि व्यवस्थित ठेवलेले कपडे नेहमी महागडे वाटतात.

 

 स्वत:वर आत्मविश्वास ठेवा


फॅशन फक्त कपड्यांमध्ये नसते, तर ती तुमच्या व्यक्तिमत्त्वातही दिसते. आत्मविश्वासाने वावरलात तर साधे कपडेही स्टायलिश दिसतात. (Styling Tips)
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''