Quick Breakfast Recipes : फक्त १५ मिनिटांत तयार होणारे ८ झटपट नाश्त्याचे पदार्थ

सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप भूक लागलेली असते. (Easy & Quick Snack Recipes For Breakfast). यातच सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच घरातल्या गोष्टी आवरणे, सगळ्यांचे टिफिन तयार करणे, अशी धावपळ सुरु असते. यात घरच्या गृहिणीला नाश्ता तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तर नास्ता काय करावा असा प्रश्न देखील पडलेला असतो अशातच काही झटपट नाश्ताचे पदार्थ कोणते करता येईल ते पाहूयात

पोहे कांदा, मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाण्यांच्या फोडणीत तयार होणारे गरमागरम पोहे. लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.



व्हेज सँडविच ब्रेडमध्ये बटर, हिरवी चटणी, काकडी, टोमॅटो, कांदा आणि चीज घालून तयार करा. टोस्ट केल्यास चव आणखी वाढते.



बेसन चिल्ला बेसनात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि मसाले मिसळून झटपट चिल्ला बनवा. दही किंवा चटणीसोबत खायला द्या.



रवा उपमा रव्याला फोडणी देऊन त्यात भाज्या घालून तयार केलेला पौष्टिक आणि हलका नाश्ता. 15 मिनिटांत सहज तयार होतो.



ब्रेड पिझ्झा ब्रेडवर पिझ्झा सॉस, भाज्या आणि चीज घालून तव्यावर किंवा ओव्हनमध्ये काही मिनिटांत तयार करा.



मसाला ऑम्लेट अंड्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून फुललेलं मसाला ऑम्लेट बनवा. ब्रेडसोबत सर्व्ह करा.



दही-फळांचा बाउल दह्यामध्ये केळी, सफरचंद, डाळिंब, ड्रायफ्रूट्स आणि मध घालून हेल्दी नाश्ता तयार करा.



वेजिटेबल सूजी टोस्ट रवा, दही आणि बारीक चिरलेल्या भाज्यांचं मिश्रण ब्रेडवर लावून तव्यावर कुरकुरीत भाजा. चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्या.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''