Overripe Fruits Recipes : फळं जास्त पिकली? फेकू नका! बनवा भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ; मुलंही मागून-मागून खातील









फळं जास्त पिकली म्हणून ती कचर्‍यात फेकण्याची घाई करू नका. अतिपिकलेल्या केळी, आंबा, सफरचंद, पपई किंवा चिकू यांचा वापर करून अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ सहज बनवता येतात. स्मूदी, मिल्कशेक, केक, मफिन्स, जॅम, असे अनेक पर्याय तयार करून अन्नाची नासाडी टाळता येते. थोडीशी कल्पकता वापरली तर वाया जाणारी फळं तुमच्या स्वयंपाकघरातील स्वादिष्ट रेसिपीमध्ये बदलू शकतात आणि पैशांचीही बचत होते.












फ्रूट स्मूदी




 

जास्त पिकलेलं केळं, आंबा किंवा स्ट्रॉबेरी दूध किंवा दह्यासोबत ब्लेंड करा. 2 मिनिटांत हेल्दी ड्रिंक तयार!

बनाना पॅनकेक




पिकलेल्या केळ्याचा गर, अंडं (किंवा मैदा/ओट्स) घालून मऊ आणि स्वादिष्ट पॅनकेक बनवा.

फ्रूट जॅम




पिकलेले आंबे, स्ट्रॉबेरी किंवा मिक्स फळांपासून साखर घालून घरच्या घरी जॅम तयार करा.

फ्रूट आईस्क्रीम




पिकलेली फळं दही किंवा फ्रेश क्रीममध्ये मिसळा, फ्रीझ करा आणि घरगुती आईस्क्रीमचा आनंद घ्या.

मफिन किंवा केक




पिकलेलं केळं किंवा सफरचंद केकच्या बॅटरमध्ये घालून अधिक मऊ आणि चविष्ट मफिन तयार करा.

मिल्कशेक




पिकलेली फळं, दूध आणि ड्रायफ्रूट्स एकत्र ब्लेंड करून पौष्टिक मिल्कशेक बनवा.

फ्रूट पॉप्सिकल




फळांचा गर साच्यात भरून फ्रीझ करा. मुलांसाठी हेल्दी आणि नैसर्गिक आईसकँडी तयार!

फ्रूट चाट




पिकलेली फळं छोटे तुकडे करून त्यात चाट मसाला, लिंबाचा रस आणि पुदिना घाला. चवदार आणि झटपट स्नॅक तयार.

 
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''