Friday, October 16, 2026

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Anna Hazare's health deteriorates)

इन्फेक्शन आणि अशक्तपणामुळे अण्णांची तब्येती बिघडली आहे. सध्या हॉस्पिटलची अनुभवी मेडिकल टीम अण्णा हजारेंवर उपचार करत आहे.

मागील पाच दिवसांपासून अण्णा हजारेंवर शिरुरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अण्णांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >