Sunetra Pawar : अजित पवारांच्या अपघातावर सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘याचं राजकारण करू नका’

पुणे : अजित पवारांच्या अपघातावर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) भावुक; म्हणाल्या, ‘याचं राजकारण करू नका’"अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती किती आहे हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करु नका" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना सुनावले आहे. (Sunetra Pawar)



दादांच्या अपघातानंतर काहीतरी ठोस निर्णय आला पाहिजे हे सर्वांना वाटत आहे आणि आम्हीही त्यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आलो आहोत हे सर्वांना माहित आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात शब्द दिला आहे. तो शब्द पाळण्यासाठी कसोशीने ते प्रयत्न करत आहेत. तपास यंत्रणा आपलं काम करत आहेत. माझा यंत्रणांवर, कायदा, संविधानावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनाही आपण वेळ दिला पाहिजे असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. (Sunetra Pawar)



सतत मीडियामध्ये येणं म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का अशी शंका उपस्थित करतानाच दादांची आई, दादांची मुलं आणि मी यांच्यापेक्षा दु:ख कुणाला होणार आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा असेही सुनेत्रा पवार यांनी सुनावले आहे. (Sunetra Pawar)

Comments
Add Comment

Airtel Recharge: एअरटेलचे डेटा नसलेले तीन नवे ‘व्हॉइस आणि एसएमएस’ प्लॅन सादर; जिओशी असणार स्पर्धा

मुंबई: मोबाईलवर इंटरनेटचा वापर न करता केवळ कॉलिंग आणि मेसेजसाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने तीन नवे

रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा; पुतिन यांचा ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यासोबत त्रिपक्षीय शिखर परिषदेचा प्रस्ताव

वॉशिंग्टन: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात

Surya Teaser: सनी पाजीच्या वाढदिवशी फॅन्सला जबरदस्त गिफ्ट, 'सूर्या'चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

मुंबई: सनी पाजीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सनी देओल यांच्या आगामी ‘सूर्या’ या

Dhamma Chakra Pravartan Din 2026 : मध्य रेल्वेची जय्यत तयारी; नागपूर व अजनी स्थानकांवर अडीच लाख प्रवाशांच्या आगमनाची अपेक्षा

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरला भेट देणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ

Milk Prise: दूधही महागलं! सामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता; वाचा रेटकार्ड

ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळाचा फटका आता केवळ शेती आणि पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सामान्य नागरिकाच्या

थरारक घटना! तेल अवीवहून व्हिएन्ना जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी; बल्गेरियामध्ये इमर्जन्सी लँडिंगमुळे खळबळ

सोफिया: आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांबाबत सुरक्षा यंत्रणा नेहमीच सतर्क असतात. प्रवाशांच्या सुरक्षेला