PM Modi XI Jinping Meeting : गलवान संघर्षानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी अन् चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आमनेसामने; ब्रिक्स परिषदेत द्विपक्षीय चर्चेची शक्यता
नवी दिल्ली : नवी दिल्लीत १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि चीनचे ...
देवगिरी निवासस्थानी बैठक
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. अर्थ खात्याबाबतच्या पुढील भूमिकेवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अर्थ खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरता स्वतःकडे ठेवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे सोपविले जाईल, असे त्यावेळी संकेत देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडेच राहिले आहे. राष्ट्रवादीला अर्थ खाते कधी दिले जाणार, असा प्रश्न माध्यमांनी फडणवीस यांना विचारला होता. त्यावेळी ‘सध्यातरी हे खाते माझ्याकडे आहे’, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले होते..
Nashik : सप्तशृंगीगड रस्ता बंदीला अखेर दिलासा, 'या' दिवशी मार्ग राहणार खुला
Nashik : रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटरस्ता (Saptashrungigad to Nanduri Ghat Road) तब्बल १६ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता ...




