IND vs WI T20: पहिल्या षटकात षटकार मारताच अभिषेक शर्माच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड, नेमकं काय केलं जाणून घ्या

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनचा खेळ अवघ्या 20 धावांवर आटोपला. पण या खेळीत त्याने मारलेला षटकार विशेष ठरला. कसं काय ते समजून घ्या

1/5 भारत वेस्ट इंडिज दुसरा टी20 सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात मोठी खेळी करण्यात अभिषेक शर्मा अपयशी ठरला. त्याचा खेळ फक्त 20 धावांवर आटोपला. पण त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: ANI)

2/5 अभिषेक शर्माने पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर षटकार मारला आणि विश्वविक्रम आपल्या नावावर केला. पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. त्याने आपल्या कारकिर्दीत पहिल्या षटकात 14 षटकार मारले.(Photo: ANI)

3/5 अभिषेक शर्माने या षटकारासह पॉल स्टर्लिंगचा विश्व विक्रम मोडला. त्याने टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात 13 षटकार मारण्याच विक्रम केला होता. तसेच या विक्रमाची एविन लुईस याने बरोबरी केली होती. आता संजू सॅमसन त्यांच्या पुढे निघून गेला आहे. (Photo: ANI)

4/5 अभिषेक शर्माने पहिल्या षटकात षटकार मारून विश्वविक्रम रचला. पण मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आलं. कारण 20 धावा करून तंबूत परतला. (Photo: ANI)

5/5 अभिषेक शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही सामन्यात एकाच पद्धतीने बाद झाला. त्याला दोन्ही वेळेस ऑफ स्पिनरने बाहेरचा रस्ता दाखवला. रॉस्टन चेजने त्याला बाद केलं. त्यामुळे त्याची कमकुवत बाजू अधोरेखित झाल्याची क्रीडावर्तुळात चर्चा आहे. (Photo: ANI)
Comments
Add Comment

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा सुरळीतपणे पुरवठा करण्याचे निर्देश

महाराष्ट्र: राज्यातील जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीत पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या

Cm देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केलेल्या ‘वारी’ डॉक्युमेंट्रीचा जागतिक स्तरावर सन्मान

महाराष्ट्र: पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी

विंडीजला 76 धावांचा फटका, पूरनची चूक पडली महागात! संजू सॅमसनने केलं संधीचं सोनं

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी20 सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि

'व्हीआयपी' पाहुण्यांसाठी राज्य सरकार घेणार 12.68 कोटींच्या गाड्या, वाचा यादी

मुंबई: राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागतासाठी तसेच प्रवासासाठी

Sharad Lad: विधान परिषदेत संधी हुकलेल्या शरद लाड यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेल्या भाजपचे नेते शरद लाड यांची

Mumbai Crime Branch : बेकायदेशीर CDR, SDR अन् मोबाईल लोकेशन देणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; २ पोलिसांसह ५ जण गजाआड!

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (CDR), सबस्क्रायबर डिटेल्स रेकॉर्ड्स (SDR) आणि मोबाईल