Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

धरतीवरील नंदनवन म्हटले जाणाऱ्या जम्मू-कश्मीरपासून ते हिमाचल प्रदेशापर्यंत सर्वत्र मोसमी बर्फवृष्टी सुरु झाली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक पर्यटन स्थळे आता विंटर वंडरलँड झाल्या आहेत. चला पाहूया आणि माहिती घेऊया त्या ५ ठिकाणांची



शिमला
शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी दरम्यान शिमला युरोपीयन टाऊन सारख्या दिसत आहेत. बर्फानी झाकलेला मॉल रोड, रिज आणि क्राईस्ट चर्च विंटर वंडरलँड सारखा नजारा दिसत आहे.

किन्नौर
किन्नौर त्याच्या सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील बर्फाने झाकलेल्या दऱ्या स्वर्गासमान भासतात. सफरचंदाच्या बागा आणि लाकडांची घरे आणि बर्फाळ गिरीशिखरे या जागेला स्वर्ग बनवतात. येथील शांतता आणि ताजी हवा प्रसन्न करते.

लाहौल
लाहौल स्पीतीची खोरे थंडीत वेगळचे असते. गोठलेलया नद्या आणि बर्फाने झाकलेले बौद्ध मठ आणि सुनसान खोरे साहसी पर्यटकांना खुणावत असते. येथील थंडी मात्र जास्त खूप जास्त असते. त्यामुळे येथील दृश्य आयुष्यभर लक्षात रहातात.

चंबा
चंबा हिवाळ्यात पोस्टकार्ड सारखे सुंदर दिसते. येथे प्राचीन मंदिरे आणि पारंपारिक घरे बर्फाच्या खाली लपली जातात, त्यामुळे ती जास्तच मनमोहक दिसतात. गर्दीपासून वेगळे असलेले चंबा शांतता आणि नैसर्गिक सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

मनाली
मनालीत देखील पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत. सोलंग व्हॅली आणि रोहतांग पास बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. मनालीमध्ये स्कीईंग, स्नो स्कूटर आणि स्नोबोर्डिंग सारख्या एडव्हेंचरची मजा घेता येते. बर्फाने झाकलेले पर्वत आणि वाहणारी ब्यास नदी मनालीला मनमोहक बनवते. व्हेवी स्नोफॉलच्या वेळेस अनेक रस्ते बंद केले जातात.

 

 

 

 
Comments
Add Comment

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष