
1/10
टेलर स्विफ्टने २०२६ च्या गालामध्ये खांद्यावरून खाली उतरणाऱ्या नेकलाइन आणि लक्षवेधी नक्षीदार बो असलेलया, मोहक, जमिनीपर्यंत लांब राखाडी रंगाच्या डिओर गाऊनमध्ये हजेरी लावली.
3/10
किम कार्दशियनने २०२६ च्या गालामध्ये एलिझाबेथ टेलरची शैली आत्मसात केली. तिने १९५१ सालचा बॅलेन्सियागा गाऊन परिधान केला होता, ज्यामध्ये नाजूक लेसचे तपशील, गुलाबी रंगाचा कमरपट्टा आणि एक आकर्षक बो होता.
4/10
एल फॅनिंगने सोनेरी फुलपाखराच्या नक्षीची चोळी आणि एक आकर्षक वाहता केप असलेल्या स्वप्नवत पेस्टल रंगाच्या व्हॅलेंटिनो गाऊन घातला होता. ज्यामुळे रेड-कार्पेटवर एक अलौकिक आणि मोहक क्षण निर्माण झाला.
5/10
हेली बीबरने नक्षीदार हॉल्टर नेकलाइन असलेला, एक सुंदर गुलाबी शनेल गाऊन परिधान केला होता, ज्यासोबत तिने ग्लॅमरस मेकअप केला होता.
6/10
केंडल जेनरने ऑफ-शोल्डर नेकलाइन असलेलया आकर्षक पोल्का-डॉट व्हॅलेंटिनो गाऊनमध्ये सर्वांना थक्क केले, ज्यासोबत तिने केसांचा एक सुबक उंच अंबाडा घातला होता.
7/10
सबरीना कारपेंटरने कमरेला आकर्षक कट-आउट डिटेलिंग असलेला रॉयल ब्लू गाऊन घातला होता. चमचमणारे हिऱ्याचे कानातले आणि ग्लॅमरस मेकअपसह रेड-कार्पेटवर एक लक्षवेधी लूक सादर केला.
8/10
हंटर शेफर एका आकर्षक कृष्णधवल प्राडा गाउनमध्ये थक्क करणारी दिसत आहे. या गाउनला 'स्वीटहार्ट' नेकलाइन असून, तिने त्यासोबत उठावदार कानातले घातले आहेत.
9/10
अमांडा सेफ्राइडने ऑफ-शोल्डर नेकलाइन असलेलया स्टायलिश काळ्या प्राडा गाऊन परिधान केला आहे. ज्यासोबत तिने टिफनी अँड कंपनीचे चमकणारे हिऱ्यांचे दागिने परिधान केले आहेत.
10/10
अनन्या पांडेने एका सैलसर काळ्या हॉल्टर-नेक ड्रेसमध्ये 'स्टेटमेंट नेकलाइन'चे उत्तम उदाहरण सादर केले आहे. या ड्रेसवर तिने घातलेला गडद सोनेरी रंगाचा धातूचा हार तिच्या लूकला एक आकर्षक उठाव देत आहे.






