Astrology: मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६

पंचांग


आज मिती कार्तिक पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शुभ.चंद्र राशी मेष ०७.२५ पर्यंत नंतर वृषभ,भारतीय सौर ३ मार्गशीर्ष शके १९४८.मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२६. सूर्योदय ०६.५०, सूर्यास्त ०५.५९ चंद्रोदय ०५.३६ चंद्रास्त नाही, राहू काळ ०३.१२ ते ०४.३५.,त्रिपुरारि पौर्णिमा,गुरूंनानक जयंती,तुलसी विवाह समाप्ती,कार्तिक स्वामी दर्शन-२०;२४ पर्यन्त,पौर्णिमा समाप्ती-रात्री-०८;२४,कृत्तिका वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष रास; - कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील .
वृषभ रास;- नोकरीत व्यवसाय-धंद्यात कामे वाढतील .
मिथुन रास;-शांतचित्ताने काम करा म्हणजे चुका होणार नाहीत.
कर्क रास;- आपण बोलण्यात थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे.
सिंह रास;- अनुकूल दिवस आहे.
कन्या रास;- नोकरीत सहकारी साथ देतील.
तुळ रास;- नोकरीत प्रगती होईल विविध सुविधा उपलब्ध करून मिळतील .
वृश्चिक रास;-तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.
धनु रास;- लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा.
मकर रास;-कायद्याची बंधने पाळा शिस्त पाळा.
कुंभ रास;- समाजातील मान्यवरांच्या ओळखी होतील .
मीन रास;- व्यवसाय-धंद्यात घेतलेले निर्णय बरोबर ठरतील .
Comments
Add Comment

रखडलेला पैसा परत मिळणार? नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी ३ राशींसाठी आर्थिक प्रगतीचे योग!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीबरोबरच काही राशींसाठी ग्रहस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिन्याच्या अगदी

Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या

ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर नववर्ष 2027 सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी आहे.

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६