Home महामुंबई उप-वृत्तसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, उपसंपादक, वार्ताहर हवे आहेत

उप-वृत्तसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, उपसंपादक, वार्ताहर हवे आहेत

5

दै.प्रहारच्या मुंबई आवृत्तीसाठी उप-वृत्तसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, उपसंपादक, वार्ताहर हवे आहेत…

5 COMMENTS

  1. मि राहुल आरुण महाडिक
    ८०८७५५०१६२
    सर मला पञकारीतेची आवड आहे
    आपले बातमी पत्र मि वाचतो खरच निर्भिडपणे व निर्णायक बातम्या असतात
    हेच पत्रक महाराष्ट्रात नं.१वर यावे

  2. srkar kunache ? srvsamanyanche ka baniyanche ? srvsamany grib shetkryas varyavr sodun vyapar udyogapatinsathi shetkaryayanchya jmini tabyat ghenyasathi irshela pohochlelya srkarala grib magasvrgiy nakrikanpeksha dhanadya vyapari shikshansamaratanchech hit mhtwache vatte hech hya nirnyatun disun yete. matr vidhansbha aani loksabhet ekhati stta dilyane virodhi pksh kongreschi tr purti vat lagliy tevha jntelach tyavr uthav krava lagel nahitr moja aaplya….

  3. सरकार कुणाचे ? सर्वसामान्यांचे का बनियांचे ? सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडून व्यापार उद्योगपतींसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठी ईर्षेला पोहोचलेल्या सरकारला गरीब मागासवर्गीयांपेक्षा धनदांडग्या विद्येचा बाजार करणाऱ्या शिक्षणमहर्षींचे हित महत्वाचे वाटते हेच ह्या निर्णयातून दिसून येते. मात्र लोकसभा विधानसभेत भाजपला एकहाती सत्ता दिल्याने आता जनतेलाच त्यावर उठाव करावा लागेल नाहीतर मोजा आपल्या ….

  4. नमस्कार,
    प्रथमतः प्रहार टीम चे खूप खूप धन्यवाद !!!
    प्रहार मुळे आमचे कोंकण शी नाते एकदम घट्ट झाले आहे… माझ बालपण पण गावीच गेल आहे.
    कोंकणचा मेवा सदर तर खूपच छान आहे. ते वाचताना नेहमीच जुन्या आठवणीत मन रमून जाते.
    प्रहारने अशाच आठवांनी उजाळा देत जावा… कोंकणचा मेवा सदर चालूच ठेवाव…
    परत एकदा तुमचा मी आभारी आहे……

Leave a Reply to Rahul arun mahadik Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version