Home टॉप स्टोरी कसा वाटला तुम्हाला बदल…

कसा वाटला तुम्हाला बदल…

22
प्रहार ऑनलाइन नव्या रुपात… तुमच्या सूचनांचे स्वागत…
‘प्रहार’च्या चौथ्या वर्धापनदिनी आम्ही प्रहार ऑनलाइन एका नव्या स्वरुपात घेऊन आलो आहोत. बदलत्या तंत्रज्ञानासह अधिक सहज आणि नवे फिचर्स असलेल्या प्रहारच्या नव्या वेबसाइटचे स्वरुप तुम्हाला कसे वाटले, हे जरूर सांगा. तुमच्या शुभेच्छामुळेच प्रहारने मराठी ऑनलाइन वेबसाइटमध्ये आघाडीचे स्थान पटकावले आहे. तुमच्या शुभेच्छा आणि सुचना या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत…
धन्यवाद,
प्रहार वेब टीम.   
[EPSB]

‘प्रहार’चा चौथा वर्धापनदिन सोहळा आज

 ‘शब्दांना सत्याची धार’ हे ब्रीद जोपासणारे आणि अल्पावधीत वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे दैनिक ‘प्रहार’ मंगळवारी पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे.

 

[/EPSB]

22 COMMENTS

  1. नवीन वेबसाईटची मांडणी अतिउत्तम झाली आहे, पण नेहमीची ताज्या बातम्यांची धावती स्क्रीप्ट नसल्याने जिवंतपणा कमी जाणवतोय.

  2. वेब site उत्तम पण १ सूचना –
    सर्व प्रकारच्या display उदा. CRT,LCD,LED साठी चालणारी web site बनवा .
    काही display वर हि website नीट बघता येत नाही .त्यासाठी मुद्दाम sreen resolution adjust कराव लागतं.
    बाकी उत्तम.

  3. प्रहारचे संकेतस्थळ खूपच सुंदर आणि आकर्षक झाले आहे. चौथ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

  4. Website madhe sudharna karnyasathi jyani jyani mehnat ghetli tyanche manappurvak abhinandan! Hi website fakta batmyancha khach na tharta “Prahaar”cha Pratibimba yat disel asa Arsa siddha hoil tarach ya tumchya prayatnancha chiz hoil, ase mala watte. aplyala kay awadte yapeksha wachkana kay awdel yacha wichar kela tar he prayatna falala yetil. Wachkanna Waw dilelya columncha adhi wichar whava. tyancha foto websitewar disanar he tyana Aprup asata, te apan “Wachkanchya Kyameryatun” ya sadrasathi tyancha tasech tyani kadhlela camera foto takun sadhya karu shakta.Yatun wachkanche “Prahaar”waril Prem wadhnyas nakkich madat hioil. Nawya swarupatil ya websitela mi mannapurwak shubheccha deto. Dhanyawad !!

  5. super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super super

  6. प्रहार च्या ४ था वर्धापन दिनाच्या शुभेछ्या
    नारायण राणे यांनी आता आपल्या आवृत्या संपूर्ण महाराष्ट्र भर लवकरात लवकर सुरु कराव्या. तसेच प्रिंट मीडिया बरोबर स्वताचे एक न्यूज चनेल सुरु करावे.

Leave a Reply to sandeep Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version