Thursday, October 15, 2026

नवरात्रीतील नवरंग : सहावा दिवस - लाल रंग

लाल रंग :  सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग हा माणसाचे शारिरीक स्वास्थ हे सुंदर आणि आनंदीत ठेवण्यास मदत करतो.

मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा - महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या - त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे prahaarvyaspeeth@prahaar.co.in आणि prahaarvarta@gmail.com या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल. 

सायली योगा ग्रूप, चारकोप, कांदीवली समर्पण सर्वसेवा योगा ग्रुप, मुलुंड सख्खे शेजारी मैत्रीण ग्रुप, देवद, (न्यू पनवेल). शोवरी चौंबे, मिरा रोड वृषाली प्रभू मित्र मंडळ, बोरीवली राणी सावंत आणि पिंकी सावंत, मिरा रोड बाल-मित्र-मंडळ-केव्हणीपाडा-आंबोली-जोगेश्वरी-प. जरी-मरी-सदन-महिला, वरळी ओंकार-सदन,-बिल्डींग-नंबर-३२,-महाराष्ट्र-नगर,-मानखुर्द-पूर्व आर-अँड-डी-युनिट-1,अंधेरी आई-महाकाली-ग्रुप-घाटकोपर अजीत राज आणि मित्र सहकारी, नालासोपारा सारस्वत बँक, प्रभादेवी सागर कक्कड आणि परिवार Radiation-Medicine-Centre,-BARC,-Parel-Group सिया अमित परब गुरुकूल शाळा, नालासोपारा मृणाल खातू, दादर ब्रीच कँडी हॉस्पिटल, डाएट डिपार्टमेंट
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >