Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, २९ जानेवारी २०२५
January 29, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती पौष अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा योग सिद्धी चंद्र राशी मकर भारतीय सौर ९ माघ शके १९४६ बुधवार, दि. २९ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा सूर्यास्त ६.२९, मुंबईचा चंद्रास्त ६.२५, राहू काळ १२.५१ ते २.१६, पौष अमावास्या, दर्श अमावास्या, मौनी अमावास्या, अमावास्या समाप्ती सायंकाळी ६.०५, कुंभ मेळा-प्रयाग
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ : व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळू शकतात.
मिथुन : एखादी चांगली संधी मिळू शकते.
कर्क : नोकरीत चांगली परिस्थिती राहील. व्यवसायात वृद्धी.
सिंह : कुटुंबामध्ये आनंददायक आणि उत्साहवर्धक वातावरण राहील.
कन्या : कुटुंब परिवार तसेच भावंडांशी सबुरीने वागण्याची गरज आहे.
तूळ : आर्थिक आवक चांगली राहून प्रगती होईल.
वृश्चिक : महत्त्वाच्या कामात अचानक अडचणी येऊ शकतात.