आज मिती कार्तिक कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग शुक्ल, चंद्र राशी कर्क भारतीय सौर २१ मार्गशीर्ष शके १९४७ बुधवार, दि.१२ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४३, मुंबईचा सूर्यास्त ६.०१, मुंबईचा चंद्रोदय ००.५२, मुंबईचा चंद्रास्त १.११ पीएम राहू काळ १२.२२ ते १.४७. कालाष्टमी,काळभैरव जयंती, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : व्यवसायिक नफा वाढेल.
वृषभ : लोकसंग्रह वाढेल, नवीन ओळखी होतील.
मिथुन : नोकरीत, व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील.
कर्क : जनमाणसात सुसंवाद राहील.
सिंह : बऱ्याच दिवसांपासून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
कन्या : लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा.