आज मिती मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग विष्कंभ.चंद्र राशी सिंह.भारतीय सौर २० मार्गशीर्ष शके १९४७.गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ . मुंबईचा सूर्योदय ०७.०१ मुंबईचा सूर्यास्त ०६.०१, मुंबईचा चंद्रोदय ००.३०उद्याची , मुंबईचा चंद्रास्त ०६.०१pm राहू काळ ०१.५४ ते ०३.१६ .कालाष्टमी,शुभ दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : आत्मविश्वास वाढेल मनोबल उत्तम राहील
वृषभ : हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल भाग्य साथ देईल.