Sunday, October 18, 2026

Academy Museum Gala 2026: ग्लॅमरचा तडका! सेलिब्रिटींच्या लूकची सर्वत्र चर्चा

प्रियांका चोप्रापासून ते टेलर स्विफ्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी २०२६ अकॅडमी म्युझियम गाला मध्ये ग्लॅमरस गाऊन, दागिने आणि अतिशय सुंदर अशा रेड-कार्पेटवरील लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

1/10

प्रियांका चोप्रा म्युझियम २०२६ च्या गालामध्ये डीप नेकलाइन असलेलया विवियन वेस्टवुड कूटूरच्या अप्रतिम गाऊन सोबत हिऱ्यांचा नेकलेस आणि ग्लॅमरस मेकअपसह उपस्थित राहिली.  2/10 टेलर स्विफ्टने २०२६ च्या गालामध्ये खांद्यावरून खाली उतरणाऱ्या नेकलाइन आणि लक्षवेधी नक्षीदार बो असलेलया, मोहक, जमिनीपर्यंत लांब राखाडी रंगाच्या डिओर गाऊनमध्ये हजेरी लावली.   3/10 किम कार्दशियनने २०२६ च्या गालामध्ये एलिझाबेथ टेलरची शैली आत्मसात केली. तिने १९५१ सालचा बॅलेन्सियागा गाऊन परिधान केला होता, ज्यामध्ये नाजूक लेसचे तपशील, गुलाबी रंगाचा कमरपट्टा आणि एक आकर्षक बो होता.   4/10 एल फॅनिंगने सोनेरी फुलपाखराच्या नक्षीची चोळी आणि एक आकर्षक वाहता केप असलेल्या स्वप्नवत पेस्टल रंगाच्या व्हॅलेंटिनो गाऊन घातला होता. ज्यामुळे रेड-कार्पेटवर एक अलौकिक आणि मोहक क्षण निर्माण झाला.   5/10 हेली बीबरने नक्षीदार हॉल्टर नेकलाइन असलेला, एक सुंदर गुलाबी शनेल गाऊन परिधान केला होता, ज्यासोबत तिने ग्लॅमरस मेकअप केला होता.   6/10 केंडल जेनरने ऑफ-शोल्डर नेकलाइन असलेलया आकर्षक पोल्का-डॉट व्हॅलेंटिनो गाऊनमध्ये सर्वांना थक्क केले, ज्यासोबत तिने केसांचा एक सुबक उंच अंबाडा घातला होता.   7/10 सबरीना कारपेंटरने कमरेला आकर्षक कट-आउट डिटेलिंग असलेला रॉयल ब्लू गाऊन घातला होता. चमचमणारे हिऱ्याचे कानातले आणि ग्लॅमरस मेकअपसह रेड-कार्पेटवर एक लक्षवेधी लूक सादर केला.   8/10 हंटर शेफर एका आकर्षक कृष्णधवल प्राडा गाउनमध्ये थक्क करणारी दिसत आहे. या गाउनला 'स्वीटहार्ट' नेकलाइन असून, तिने त्यासोबत उठावदार कानातले घातले आहेत.   9/10 अमांडा सेफ्राइडने ऑफ-शोल्डर नेकलाइन असलेलया स्टायलिश काळ्या प्राडा गाऊन परिधान केला आहे. ज्यासोबत तिने टिफनी अँड कंपनीचे चमकणारे हिऱ्यांचे दागिने परिधान केले आहेत.   10/10 अनन्या पांडेने एका सैलसर काळ्या हॉल्टर-नेक ड्रेसमध्ये 'स्टेटमेंट नेकलाइन'चे उत्तम उदाहरण सादर केले आहे. या ड्रेसवर तिने घातलेला गडद सोनेरी रंगाचा धातूचा हार तिच्या लूकला एक आकर्षक उठाव देत आहे.    
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा