Nashik : नाशिकमध्ये 5 कोटींच्या कत्तलखाना-बीफ मार्केटला ब्रेक, महापौरांचा मोठा निर्णय

Nashik : कुंभ नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये कत्तलखाना आणि बीफ मार्केट उभारण्याच्या मुद्द्यावरून नवा वाद