आता शेतकऱ्यांना फवारणीसाठी मिळणार ड्रोन

वाडा: शासनाने ड्रोनद्वारे अत्याधुनिक पद्धतीने कीटकनाशक फवारणी करण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली आहे.