ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिकफोटो गॅलरी
October 17, 2026 02:25 PM
Nashik : नाशिकमध्ये अन्नपूर्ति एटीएमचं छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण, 24 तासात कधीही धान्य मिळणार
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये अन्नपूर्ति एटीएमचं लोकार्पण करण्यात आले आहे.