Nashik Crime : APK फाईल पाठवून 6.28 लाखांची फसवणूक, नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गोव्यातून केली आरोपीला अटक

Nashik Crime : मोबाईलवर mParivahan.apk नावाची बनावट लिंक पाठवून व्हॉट्सॲप हॅक करत क्रेडिट कार्डमधून तब्बल ६ लाख २८ हजार ६५८ रुपये