November 1, 2026 02:47 PM
ISRO Atomic Clock: इस्रोने अंतराळात पाठवले स्वदेशी ॲटॉमिक क्लॉक! काय आहे ही खास घड्याळाची टेक्नॉलॉजी? भारताला काय होणार फायदा?
ISRO ने अंतराळात काय पाठवले? भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने 30 ऑक्टोबर 2026 रोजी GSLV-F18 रॉकेटच्या मदतीने NVS-03 हा